तिरंग्याचा खरा मान तर
तेव्हा राखल जाईल जेव्हा जातीतला भेदभाव संपेल
तिरंग्याचा खरा मान तर तेव्हा राखला जाईल जेव्हा घरा बाहेर पडणारी प्रतेक स्त्री निर्धास्तपने आयुष्य जगेल
तिरंग्याचा खरा मान तर तेव्हा राखला जाईल जेव्हा अन्यायविरोध आवाज उठेल
तिरंग्याचा खरा मान तर
तेव्हा शब्खला जाईल
जेव्हा प्रतेकच्या डोळ्यात जनताना
समाधान दिसेल......
Comments
Post a Comment